ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनिपुर राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी

समता सैनिक दल आर्वी व आदर्श एकता सामाजिक संघटना यांची निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मनिपुर राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी समता सैनिक दल आर्वी व आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी आज दिनांक 24-7-2023 उपविभागीय अधिकारी आर्वी यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी उपस्थित गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना, विनोद कांबळे, अनिकेत सरोदे,अर्पीत वाहणे,सम्यक दिलीपराव माहोरे, मधुकरराव सोमकुवर,लखन दाबणे,चेतन दाहीर हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये