ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश

नालवाडी गावाच्या अनेक भागात नागरिक अतिशय त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग वर्धा यांच्यातर्फे पाईपलाईनचे नूतनीकरणाचे काम दिनांक 20/02/2026 पासून सुरू आहे अजून पर्यंत काम पूर्ण झालेले नाही दिनांक 01 मार्च 2026 परंतु पूर्ण झालेली नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग वर्धा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता अजून पर्यंत तारीख काही निश्चित सांगता येत नाही पण आमचे काम युद्ध स्तरावर चालू आहे 02 मार्च रोजी नागरिकांना पाणी मिळेल असे आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी कळवले दिनांक 02/03/2026 रोजी होळी आहे व 03/03/2026 धुलीवंदन आहे हे आपणाला माहीतच आहे.

नालवाडी गावाच्या अनेक भागात नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहे आपणास नम्र विनंती आहे की आपण टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश ग्रामपंचायत नालवाडी प्रशासनाला त्वरित द्यावे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे हे कदाचित आपणास माहीत असेल पण जर उद्या 02 मार्च रोजी जर नळ आले नाही तर नागरिकांना फार त्रास सहन करावा लागेल आपणास नम्र विनंती आहे की, आपण त्वरित या संदर्भात निर्णय घ्यावा.

             श्री. बाळकृष्ण वासुदेवराव माउसकर

                         नालवाडी दूरध्वनी क्रमांक

                              9657174417

 

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये