ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील इराई नदी वरील राम सेतू पुलावरील लावलेला फलक राष्ट्रवादी काँग्रेसची हटवण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील इराई नदी वर बांधण्यात आलेला राम सेतू पूल हा जनतेच्या दृष्टीकोनातून छान उपयोगी पूल बांधण्यात आला.
परंतु राम सेतू पुलावरून जाणे येणे करनाऱ्या नागरिकांना एक गोष्ट आवडली नाही ती म्हणजेचंद्रपूर येथील इराई नदी वरील राम सेतू पुलावरील लावलेला फलक राष्ट्रवादी काँग्रेस ची हटवण्याची मांगणी त्या पुलावर लावलेला फलक कारण ह्या फलकावर एका बाजूला श्रीराम तर दुसऱ्या बाजूला सुधीर मुनगंटीवार साहेब ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला आवडली नाही एका लोकप्रतिनिधी ला आपण श्रीराम शी तुलनात्मक फोटो लावलेला जनतेला पटण्या योग्य नाही.
ह्या साठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा ह्यांनी हा फलक त्वरित हटविण्यात यावा ह्या साठी जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन विनंती केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये