ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पांझुर्णी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वरोरा तालुक्यातील पांझुणीॅ येथे वंदनीय राषटसंत संत तुकडोजी महाराज यांचा ५७, वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, पांझुणीॅ ग्रामपंचायतच्या पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला, पंचक्रोशीतुन ग्रामवासी आले होते.

तिन दिवस विविध कार्यक्रम झाले, घटस्थापना, सामुदायिक प्रार्थना,भारुड,नक्कल, कीर्तन, शालेय विद्यार्थ्यां यांचा रेकॉर्डिंग डान्स ,नाटक,पालखी भजन, रामधनु, गोपाल काला, दही हंडी, महाप्रसाद, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

संजय पाटील ठाकरे, मारोतराव गुडेकर,गेडाम,श्री गमे साहेब, आगलावे साहेब, कोहळे साहेब, ठेंगे साहेब, यांचे खुप मोलाचे मार्गदर्शन मिळाले,तिन दिवस गाव दुमदुमून गेला, श्री महादेव चांभारे, कोकीळा चांभारे, गणेशकुमार चांभारे, ओंकारेशवर चांभारे, पुरुषोत्तम कीर्तने व कीर्तने परिवार, सतिश ठाकरे,सुनिल ठाकरे,राजु पवार,प्रशांत हनुमंते, संदीप हनुमंते, सरपंच निर्मलाताई सुनिल दडमल, सामाजिक कार्यकर्ता मारोतराव गुडेकर, तसेच समस्त गावकरी यांनी सहभाग घेऊन खुप मोलाच सहकार्य केले सर्व गावातील गावकरी एकत्र येऊन ना जात पात पक्षभेद, गरीबी श्रीमंती न पाहता वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये