ताज्या घडामोडी

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. छेरिंग दोरजे, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे अधिपत्याखाली गुन्हे आढावा बैठक

मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरुल हसन यांनी मुददेमाल निर्गती संबंधाने सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत किंमती मुददेमाल (सोन्याचे दागिणे, नगदी रक्कम, मो.सा., एल.ई.डी, इ. साहित्य) संबंधितास करण्यात आला वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा उपविभाग

पो. स्टे. वर्धा शहर

अप क्र. व कलम १९८३/२०१६ कलम ४५७.२८० भादवि, फिर्यादी सुरेश मोतीराम काळमकर, रा. गणेश नगर, वर्धा, मालाचे विवरण एक सोन्याचा पिवळा धातुचा रवा वजन ३० ग्राम

अप क्र. व कलम ४७३/२०१७ कलम ४५७.३८० भादवि,फिर्यादी रिया निवृत्ती निवल, रा. धूनीवाले मठ वर्धा,चांदी अंदाजे ४५ ग्रामः

अप क्र. व कलम १४५९/२०२२ कलम ३९२.३४ भादवि, फिर्यादी निर्मलाबाई हरिभाऊ तळवेकर, रा.जी.एम. मोटर्सजवळ, मोहन नगर वर्धा, मालाचे विवरण एक सोन्याचा रवा वजन ८.६७० ग्राम

अप क्र. व कलम १५६२/२०२२ कलम ३७९ भादवि फिर्यादी नितेश अजाबराव मानकर, रा. महादेव पुरा वर्धा हिरो होंडा मो.सा.क्र. एमएच ३२ एस ७४६५

अप क्र. व कलम ५२/२०२३ कलम ३७९ फिर्यादी जगदीश चुडामन देवले, रा. मालगुजारी पूरा वर्धा, मालाचे विवरण हिरोहोंडा शाईन मो.सा.क्र. एमएच ३२ ४५५६

२. सावंगी

५८/२०२१ कलम ३७९, ३४ भादवि, फिर्यादी विजय देविदासजी खैरे, रा. बोरगाव मेघे, ट्राईलच्या २१ पेट्या

६१५/२०२२ कलम ४५७,३८० भांदवि, फिर्यादी चंदनसिंग प्रतापसिंग चव्हाण रा. पुलगाव, मालाचे वर्णन फोर व्हीलर गाडीचे २१ नग ट्युब.

३०/२०२३ कलम ४५७,३८० भांदवि फिर्यादी सर्व्हेस रामभाऊजी गुप्ता रा. सावंगी मेघे, मालाचे वर्णन किराणा सामान

३. रामनगर

४७१/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भांदवि श्रीमती माधुरी विनोद पाचकोतवाल, रा. बँक ऑफ इंडिया कॉलनी, नालवाडी वर्धा, मालाचे वर्णन एक सोन्याचे गणपती लॉकेट १.५ ग्रॅम, एक सोन्याची रिंग १.५ ग्रॅम, एक सोन्याचे नत १.५ ग्रॅम, एक सोन्याचे ब्रासलेट १०० ग्रॅम

१८०/२०१९ कलम ४५४,४५७, ३८० भादवि. फिर्यादी रामकृष्ण देविदास पोहनकर, रा. केशवसिटी वर्धा, कानातील सोन्याचे रिंग २.१४० ग्रॅम कानातील खड्यासह सोन्याचा टॉप. जोड २ नगर वजन ४,९६० ग्रॅम

४. सेवाग्राम

३६५/२०२२ कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. फिर्यादी मुकेश प्रसाद तिवारी रा. म्हसाळा, मालाचे वर्णन जप्त.असलेले नगदी ९३७३० रुपयाचा धनादेश

२३४/२०२३ कलम ३९४,३९७ भादवि., फिर्यादी गौरव महादेव बोबडे, रा. पवनार मालाचे वर्णन एक मोबाइल हँडसेट

५. सिंदी रेल्वे

१२६/२०२३ कलम ३८१ भादवि., फिर्यादी मिलींद दामोधर बेलखोडे, रा. वाघमारे.कॉलनी, सींदी रेल्वे, ३ नगर एल ई डी टी व्ही एकूण की. ५०७००/-

६. दहेगाव

१८/२३ कलम ४६१, ३८० भादवि, फिर्यादी मनोज लक्ष्मणराव जुमडे, रा. कुकडे ले आउट, अजनी पो. स्टे. च्या बाजूला मालाचे वर्णन १,१९,०००/-

हिंगणघाट उपविभाग

पो. स्टे. १. हिंगणघाट

अप. क्र. व कलम ५०७/२०२३ कलम ३९२ भादवि. फिर्यादी ओंकार प्रभाकर वाकेकर, रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट मालाचे वर्णन वीवो कंपनीचा मोबाईल व नगदी ५०० रुपयाचा २ नोटा एकूण १२, ९००/- रुपयाचा माल

२. समुद्रपुर

३१९/२०२३ कलम ४५७, ३८० भादवि, फिर्यादी बैभर विनायक साहेब रा. समुद्रपुर, नगदी १०,०००/-

५९८/२०२२ ४५७, ३८० भादवि व्यवस्थापक चंद्रकांत भाऊरावजी वैद्य रा. हरिओम बाबा गौशाला आश्रम लसनपूर, मालाचे वर्णन २ चांदीच्या पादुका

पुलगाव उपविभाग

पो. स्टे. १. पुलगाव

अप. क्र. व कलम ८९५/२०२२ कलम ३९२ भादवि फिर्यादी राखी मंडले, रा. पुलगाव, सोन्याचे पोत किंमत १.०९.३९०

१११३/२०२२ कलम ३७९ भादवि.विशाल कांबळे रा. पुलगाव मोपेड क्र. एम एच ३२ ए पी ५३१२ कि. ६०,०००/-

८४९/२०२२ कलम ३७९ भादवि फिर्यादी शेख जावेद शेख इस्माईल रा. पुलगाव मालाचे वर्णन मो. सा. क्र. एम एच ३२ ए ई २१३९ किमंत ३०,०००/-

८०४/२०२२ कलम ३७९ भादवि मुस्ताक अब्दुल लतिफ रा. पुलगाव मालाचे वर्णन मो. सा. क्र. एम.एच. ३२ यू ३४७३ किमत ३५,०००/-

८५७/२०२२ कलम ३७९ भादवि, फिर्यादी इब्राहिम इस्माईल बेग, मालाचे वर्णन मो. सा. क्र. एम. एच. ०८ बी. क्यू. ४०२८ किंमत ४०,०००/-

३९५/२०२३ कलम ३७९ भादवि. फिर्यादी मनिष वसंत राव बोरकर, रा. पुलगाव, मालाचे वर्णन मो. सा. सी. डी. डॉन क्रमांक एम एच ३२ के. ७७३३ किँमत ४०,०००/-

२. खरांगणा

६३/२०१० कलम ३७९ भादवि रंजना विजय कुरवाडे, रा. खरांगणा, एक सोन्याची जिवती वजन १/२ ग्रॅम किंमत १२००/-

३. देवळी

६४९/२३ कलम ३७९ भादवि आवेश अन्सारे शेख, ठाकरे चौक, देवळी, मालाचे वर्णन एक मोटार सायकल

४. अल्लीपुर

११६/२३ कलम ३९२, ३६४ अ ३८६,१७०,३२३, ३४ भादवि. फिर्यादी तेतला लक्ष्मी नारायण रेड्डी, मलाचे वर्णन एक मो.सा. २, ५०,०००/- रुपये

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये