Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कु. उमागौरी पिंपरे एम.पी.एस.सी. मधुन 49 रँक घेऊन उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील डॉ. संजय पिंपरे यांची मुलगी कुमारी उमागौरी पिंपरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अन्नसुरक्षा अधिकारी (F.S.O.) म्हणून 49 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाली आहे. अभ्यासातील सातत्य, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर तीला हे यश मिळवता आले.

    रावेरी सारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन उमागौरी हिने हे यश मिळवले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये