ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालय देवळी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

समर्थ क्षिरसागर तहसीलदार देवळी यांच्या हस्ते झेंडावंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा तहसील कार्यालय देवळी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी देवळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यानंतर राष्ट्रगीत पासून सुरुवात राष्ट्रगीत झाल्यावर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून देवळी नगर परिषद नगराध्यक्ष किरणजी ठाकरे नायब तहसीलदार राजेंद्र सयाम नायब तहसीलदार माया चावळीपांडे निरीक्षण अधिकारी चांदणी शिवरकर अमोल आगलावे राजेश ढोक अजिंक्य गोठाणे आसावरी चांदेकर पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये व जनता उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नगर परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नगर परिषद शाळेचे बॅन्ड पथक व पोलिस प्रशासनानेही पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यानंतर तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि यानंतर अल्पोपहार देण्यात आला आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आल

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये