चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक छायाचत्रिदिन सोहळा संपन्न

छायाचत्रिकार बांधवांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार

चांदा ब्लास्ट

जागतिक छायाचत्रिदिन सोहळा शुक्रवारी जिल्ह्यात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचत्यि साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार, सतिश जोशी, अनिल टहलानी, सुनिल भैय्या, मनोज टहलानी, विकास गोटे तर प्रमुख पाहुणे उपस्थितहोते सकाळी 8 वाजता पायदळ रॅली निघाली सकाळी 10.30 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात ज्येष्ठ फोटोग्राफर बाबा मागरे व तेजराज भगत व इतर तसेच दहावी, बारावीत 80 टक्के पेक्षा अधिक प्राप्त केलेल्या, नवोदय विद्यालय परीक्षेत उतीर्ण झालेल्या छायाचत्रिकार बांधवांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. संचालन अश्‍विनी खोब्रागडे आभार प्रदर्शन सचिन वाकडे यांनीं केले
यासोबतच पोस्ट ऑफिस विमा शिबिर घेण्यात आली. असल्याची माहिती नितीन रायपुरे, फुलचंद मेश्राम, राजू जोशी, गोलू बाराहाते, खाडे, मोरेश्‍वर वाळके, जयेश मोगरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button