ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बॉलिंग स्किल गेम पॉर्लवरचे आड जुगार खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक कर्चा यांचे आदेशान्वये, दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने जुगार व्यवसाय खेळणाऱ्या गुन्हेगारावर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता, सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्‌दीतील वर्षा रेल्वे स्टेशन समोरील दुकानाचे चाळीत असलेल्या नवदुर्गा बॉलिंग अली स्किल व्हिडिओ गेम पार्लरमध्ये रेड केला असता, तेथे गेम पॉर्लर चा मालक भारत आमले हा त्याचे पॉर्लरमधील ईलेक्ट्रॉनिक मशिन व जुगार खेळण्याकरीता कलरचे बॉलींग गेम साहीत्याव्दारे नौकरांच्या मदतीने जुगारचा हार-जीत चा व्यवसाय करीत असल्याचे माहीती मिळताच पोलीसांनी धाड घातली असतांना.,

तेथे जुगार खेळवणारे नोकर व ग्राहक असे जुगार खेळतांना मिळून आल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, प्लास्टीकचे कॉईन, वेगवेगळे कलरचे चौकडयांचा लाकडी चौकटीचा पाटा, जुगाराची नगदी रक्कम, दोन कंम्पुरटर, प्रिंटर, स्कॅनर, टेबलसह जु कि 76.680 रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) भारत कमलाकर आमले वय 40 वर्ष, रा. राष्ट्रभाषा विद्यालय चे मागे हिंदनगर कर्मा 2) संघपाल इंद्रपाल डंभारे, वय 30 वर्ष, रा. शिव मंदिर जवळ गणेशनगर बोरगाव मेधे वाँ ३) प्रतिक मनोहर खोब्रागडे, वय 54 वर्ष, रा. हरिदासपेठ नेउ‌द्यान बडनेरा जि. अमरावती, ह. मु गणेशनगर वर्धा 4) विकांत चंद्रशेखर समर्थ वय 48 वर्ष, रा. डेपो रोड रामनगर वर्धा 5) इरफान सैय्यद महमुद वय 44 वर्ष रा. सिध्दार्थ नगर चितोडा रोड बोरगाव मेघे वर्धा 6) लटारी राघव आत्राम, वय 51 वर्ष, रा. वार्ड नं 01 दुर्गा माता मंदिर जवळ बोरगाव मेघे वर्धा 7) संदिप रामुजी आत्राम, वय 34 वर्ष, रा. लाला लजपतराय शाळेजवळ चितोडा रोड बोरगाव मेघे वर्धा 8) सागर सुरेश जाधव, वय 25 वर्ष, रा. पिंपरी पुनर्वसन सालोड कर्चा 9) जितेंद्र विश्वनाथ आवे, वय 32 वर्ष रा वायगाय (भोयर) तह वरोरा, जि चंद्रपुर 10) नेल्सन अलेक्झांडर ढिकुरु वय 51 वर्ष, रा. गणेश मंदिर जवळ गणेश नगर बोरगाव मेधे वर्धा यांचेविरूध्द पो. स्टे वर्धा शहर येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि कर्जा चे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाडु, ओमप्रकाश नागापूरे, सलाम कुरेशी, राहुल इंटेकर, स.फी. कैलास सोनवणे रोशन निबोळकर, अमरदिप पाटिल, अरविंद येणूरकर, अमर लाखे, राजु अकाली, अभिषेक नाईक, रवि पुरोहीत, हर्षल सोनटक्के, प्रफुल पुनवटकर, उदय सोलखी, दिनेश करलुके, रितेश कुरडकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये