व्हिडीओ गेम पॉर्लवरचे आड जुगार खेळणा-यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा.श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशान्वये, दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्षा चे पथकाने जुगार व्यवसाय खेळणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता, सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील वर्धा रेल्वे स्टेशन समोरील आठवडी बाजार परीसरात लगतचे दुकाणाचे चाळीत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये रेड केला असता, तेथे गेम पॉर्लर वा मालक धनराज खैरकार हा त्याचे पॉर्लरमधील ईलेक्ट्रॉनिक मशिनवर नौकरांच्या मदतीने जुगारचा हार-जीत चा व्यवसाय करीत असल्याचे माहीती पोलीसांनी मिळताच धाड घातली असतांना तेथे व्हिडीओ गेम खेळवणारे व ग्राहक तेथे जुगार खेळतांना मिळून आल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून व्हिडिओ गेम पार्लरमधील 35 ईलेक्ट्रॉनिक मशिन (पीकर, खटखट), प्लास्टीक चेअर, जुगाराचे नगदी 68,560 रू राह जुकि 7.83.560 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) प्रविण अंबादास काखे, वय 40 वर्ष, रा. शिवाजी कॉलनी पुलगाव जि. वर्धा 2) दिपक वसंत ढोणे वय 57 वर्ष रा. आंबेडकर नगर पुलगाव 3) विनोद प्रल्हाद मेश्राम वय 50 वर्ष रा.० आंबेडकर नगर पुलगाव 4) दिनेश देविदास धनविज वय 35 वर्ष रा कवठा झोपडी पुलगाव 5) रवि प्रकाश गुप्ता वय 40 वर्ष रा शिवाजी कॉलनी पुलगाव ) यशवंत विठ्ठलराव ठाकरे वय 50 वर्ष रा. महादेवपूरा वर्षा 7) आदित्य सखाराम हराळे वय 40 वर्ष रा. आर्वी नाका क्ां 8) लक्ष्मण गोवर्धन रमानी वय 60 वर्ष रा. पोधार बगिचा वधां 9) सतिष पंजुमल बोधरानी वय 55 वर्ष रा. दयालनगर क्ां 10) श्रिकांत विनोद बेलपांडे वय 34 वर्ष रा माळवीनगर नागपूर 11) निलेश दादाराव राउत वय 44 वर्ष रा. कारला चौक वर्धा (12) विशाल विलास गावंडे वय 32 वर्ष रा गजानन नगर वर्धा 13) रोशन रामप्रसाद दुबे वय 45 वर्ष रा सिंदी मेघे 14) बंडु अंबादास तायडे वय 51 वर्ष रा. आनंदनगर वर्धा 15) सतिष वासुदेवराव चुन्ने वय 50 वर्ष रा. आर्वी नाका वर्धा 16) सुभाष श्रावण तायडे वय 30 वर्ष रा. समता नगर वर्धा (17) मनोज बाळकृष्ण पाटील वय 22 वर्ष रा विक्रमशिला नगर वर्धा 3 18) साहील प्रमोद डोंगरे वय 21 वर्ष रा. समतानगर वर्धा व 19) गेम पार्लर मालक धनराज खैरकार रा. पुलगाव हमु नागपूर यांचेविरूध्द पो.स्टे. वर्धा शहर येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. कां चे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पी उपनि बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाडु, ओमप्रकाश नागापूरे, सलाम कुरेशी, राहुल ईटेकर, स.फी कैलास सोनवणे रोशन निबोळकर, अमरदिप पाटिल, अरविंद येणूरकर, अमर लाखे, राजु अकाली, अभिषेक नाईक, रवि पुरोहीत, हर्षल सोनटक्के, प्रफुल पुनवटकर, उदय सोलंखी, दिनेश करलुके, रितेश कुरडकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली



