ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सन्मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लेखणीतूनआर्किटेक्चर ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाचे विमोचन

ट्रॉफीक ऑफिस तूकुम येथून भव्य शोभायात्रा ; रॅलीमध्ये भाजपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष चंद्रपूर जिल्ह्याचे भाग्यविधाता आदरणीय सन्माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या लेखणीतून आर्किटेक्चर ऑफ न्यू इंडिया हे पुस्तक विमोचन नरेंद्र मोदींच्या कार्याचा लेखाजोखा महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते झाले.आज ट्राफिक ऑफिस तूकुम येथून भव्य शोभायात्रा निघाली या

रॅली मध्ये गुरुदेव सेवा मंडळ, महिला मंडळ, युवक व भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.ही रॅली ट्राफिक ऑफिस चौकातून निघून न्यू इंग्लिश ग्राउंड वर जाहीर सभेत आली रॅलीला, मोहम्मद जिलानी,सुभाष कासनगोटूटवार, सौ प्रज्ञाताई बोरगमवार, सौ मायाताई मंदाडे, सोहेल शेख, मधु भाऊ राऊत, सौ. मंजुश्री कासंगोटूटवार, सौ पुष्पाताई उराडे, सोपान वायकर, प्रमोद शास्तकार, अरविंद मडावी,सीमा मडावी, श्रीकांत भोयर, सतीश तायडे , बबनराव अमुलवार, अण्णाजी ढवस, सुधाकरराव बोंडे, बंडूभाऊ भाकरे, आशिष ताजने,सुभाष पोट्वार, बालाजी जाधव, आर डी बाबा,भारत पचारे, रवी नरड, आशिष ताजने,सौ माधुरी ताई वाकडे, सौ बिहाडे, सौ. मनीषा कन्नमवार, अविनाश राखुंडे, पुरुषोत्तम राऊत, अशोक संगीडवार, रतन दातारकर, वामिना मेंढे, मीनाक्षी उपगनलावार,अमोल तंगडपल्लीवार, आनंदराव मंदाडे गीता ताई गेडाम,विजय ठकरे, अण्णाजी ढवस, कैलास सुरसाउत , आशिष बोंडे, सचिन हरणे,अमोल लोणारवार, प्रभाकर अक्केवार,
यांच्या नेतृत्वात रॅली निघाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये