ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीस व ईला हायरींग टेक्नॉलॉजी यांच्या सयुक्त विद्यमानाने पोलीस पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस व ईला हायरींग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धा जिल्ह्यातील पोलीस पाल्यांकरीता, निवृत्त पोलीस अंमलदारांच्या पाल्यांकरीता तसेच गृहरक्षक दलातील कर्मचारी यांच्या पाल्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

तरी वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व गृहरक्षक दलातील कर्मचारी यांचे पाल्यांना अर्ज सादर करावयाचा असल्यास सोबत जोडलेला पत्रकामध्ये नमुद क्युआर स्कॅन करुन गुगल फॉर्म भरुन आपले आवेदन सादर करावयाचे आहे.

तसेच अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ७०५८८६७३५१ यावर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये