वाहतूक शाखेचे सर्व वाहन चालकाना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरामध्ये वाढलेली लोकसंख्या त्याच बरोबर वाढलेली वाहन संख्या वाढलेली वाहतूक व अपघात संख्या हि आवाहने सर्वांनसमोर आहे प्रlणातीक अपघात संख्या कमी होण्या साठी वाहतूक नियंत्रण शाखा हि सतत प्रयत्नशील आहेत त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला जे चालक मोटार वाहन कायद्याचे पालन करतात उल्लंघन करतात त्याच्यावर कायद्याचा बडघा हl शिस्त लावन्या करिता उगारावा लागत असतो त्यामुळे सर्व वाहन चालक यांनी वाहतूक नियमाचे पालन करणे हे आत्यावश्यक व गरजेचे आहे, ज्यांनी या सण 2025 मध्ये वाहतूक नियमांचे उललंघन केले ते संख्या खालीलप्रमाणे आहे
1) अवैध प्रवासी वाहतूक प्रवासी क्षमते पेक्षl जास्त वाहतूक करणे केसेस 114
2)हेल्मेट न वापरणे 2698 केसेस
3)सीट बेल्ट न वापरणे केसेस 652 4)16 वर्ष कमी अल्पवयिन विद्यार्थी यांनी वाहन चालवीने 77
5)ड्राइव्हिग लायसेन्स सोबत न बाळगणे केसेस 32602
6)सर्वजनिक रोडवर वाहन उभे थांबवून ठेवणे 14789
7)ट्रिपल सीट वाहन चालवीने 6047
प्रेशर हॉर्न केसेस 174
8)प्रेशर हॉर्न वाजवीने केसेस
275
9)गनवेश न घालता औटो चालवीने केसेस 230
10) परमिट पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे 5167
11) नो इंट्री मध्ये आवजड वाहन चालवीने 743
12) दारू पिऊन वाहन चालवीने केसेस 289
13) विना इन्शुरेन्स वाहन केसेस 284
14) इतर मो वा का उल्लंघन 28833 असे एकूणकेसेस **94769** केसेस या मोटार वाहन कायद्याचे उललंघन केले मुळे दाखल असुन **एकूण दंड हl 67195350 रुपये ** असा आकारण्यात आलेला आहे
सण 2023 मध्ये अपघात झाले 225
सण 2024 मध्ये 279 अपघात झाले तर 2025 मध्ये आतापर्यंत 131 अपघात झालेले आहेत तरी वाहन चालक यांना आवाहन आहे कि अपघात होऊ नये याकरिता सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे व वर्धा जिल्हा अपघातमुक्त करणेस वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहान वाहतूक शाखे कडून करण्यात आलेले आहे.
पो. नि. विलास पाटील वाहतूक शाखा वर्धा.



