ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकार राजेश खांडेभराड यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कुंभारी येथील ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य किसनराव खांडेभराड, वय 101 वर्षे यांचे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.
डॉ. सखाराम खांडेभराड व पत्रकार राजेश खांडेभराड यांचे ते वडील होते. अंत्यसंस्कार दुपारी कुंभारी येथील शेतात शोकाकूल वातावरणात करण्यात आले.



