Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ कृषी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विशाल दूरदृष्टी तथा समाजभान असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दीनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे प्रा. नारायण बोडके प्रा. सचिन सोळंकी, प्रा. संदीप टेकाळे प्रा. सोनाली इंगळे, प्रा. योगेश चगंदाळे, प्रा. विकास म्हस्के तसेच विध्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये