कोरपणा पोलिसांनी कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या सहा जनावराची केली सुटका
अवैध जनावराच्या वाहन पास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर
कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य जनावराची वाहतूक ही नित्यची झाली असून कोरपणा मार्गे आदिलाबाद कडे जनावर असलेले वाहने भरमसाठ वेगाने जातात जीविताशी खेळणारा प्रकार कोरपणा पोलीस स्टेशन येथील कार्यरत कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार बळीराम पवार पो.ह. गडचांदूर बंदोबस्ताचे कर्तव्य बजावून आणी सोबत मित्र दिनेश राठोड वाहनाने दिनांक 4/11/2025 रात्री कोरपणा कडे परत येत असताना बाखर्डी जवळ भरधाव वेगाने पिक अप वाहनाने ओवरटाक करून निष्काजी पणे जीविताशी चालवत असताना त्या वाहणाचा पाठला केला या बद्दलची माहिती फोन करून डी ओ कर्तव्यावर असलेले स.पो.नी नैताम व पो.शी.अमोल हजर यांनी टोल नाका वर टाटा झेनान पिक अप वाहन क्र. MH 04 GC 7497 हे वाहन लोकांच्या मदतीने वनसडी टोल नाक्यावर थाबवली वाहणाची तपासनी केली असताना या वाहनात निर्दयी अवस्थेत पांढरी व लाल रंगाली 6 जनावारे आठळून आले पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन येथे आणून चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
जनावराना सुरक्षित स्थळी गौशाळात पाठविण्यात आले आरोपी वाहन चालक मालक अब्दुल रसिद अब्दुल राऊप वय 3वय४२ इकरार जब्बर शेख वय,गजानन पंढरी मडावी वय 20 सर्व राहणार गडचांदूर तसेच सह आरोपी पाहिजे आ.नामे.जाखिर सुलेमाम शेख, कालू मामु दोन्ही रा गडचादुर व सुपीयान शेख रा.कोरपणा यांच्यावर कोरपणा पोलीस स्टेशन येथे प्राण्यास निर्दलीय वागणूक अधी कायद्या अनवे विविध कलमा गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर पोलीस कार्यवाही मुळे जनावराची तस्करी वाहतूक करणाऱ्याचे धाबे दनानले असून त्याच बरोबर कोरपणा परिसरात अवैध्य जनावराच्या वाहणाला वाहतुकी साठी रात्री लोकेशन देणाऱ्या सक्रिय टोळी उजेडात आली आहे.
सदर कार्यवाही अगोदर चार ते पाच जनावर असलेले पिक अप वाहन भरधाव वेगाने आदिलाबादच्या दिशेने केल्याची चर्चा एकवण्यात येत आहे या कार्यवाही मुळे परिसरातील सक्रिय असलेल्या टोळीचे धाबे दानाणले आहे सदर कार्यवाही प्रथमच कोरपणा पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून रुजू झालेल्या लता वाढिवे मॅडम याच्या मार्गदर्शनात पुढील तपास करीत आहे



