Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तहसिल कार्यालयात संविधान दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तहसिल कार्यालय सिंदखेड राजा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामुहिक शपथ घेतली.

याप्रसंगी.तहसिलदार दिवटे, नायब तहसिलदार डॉक्टर आसमा मुजावर मॅडम निवासी नायब तहसीलदार,मनोज सातव नायब तहसीलदार निवडणूक,मा. डॉ प्रवीण वराडे महसूल नायब तहसीलदार, संजय सोनुने महसुल सहाय्यक,एस.डी.बंगाळे, रामेश्वर कहाळे, गणेश नागरे,मनोज झिने, मनोहर चेके,एस.आर.बागुल,आर.आर.भडांरी चव्हाण,जानकिराम शिपे,व्ही.जे.पडघान,एस.बी.चिभडे,ठोंसरे डीबीए मॅडम,एस.डी.खरात, वाटोरे, शिंदे, बनकर,खंदारे,अंभोरे मॅडम उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये