ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सायगांव येथे महात्मा फुले सभागृहाचे लोकार्पण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे अथक प्रयत्ने सायगांव येथे २० लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहाचे लोकार्पण मा. विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
त्यावेळी मा. डॉ राजेश कांबळे माजी जी प सदस्य, मा. प्रमोद चिमुरकर माजी जी प सदस्य, मा. डॉ.थानेश्वर कायरकर माजी पंचायत सदस्य,खेमराजभाऊ तिडके ता. काँग्रेस कमिटी अध्यक्ष,मा. प्रभाकर सेलोकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, मनोहर गजबे. प्रतिभा कोडापे सरपंच मॅडम, श्री नामदेव आळे उपसरपंच, सौ रिना भेंडारे ग्राम पंचायत सदस्य, मा. गुरुदेव वाघरे उपसरपंच वांद्रा,सुरेश पा ठीकरे उपसरपंच भुज, सायगाव येथिल समस्त नागरिक उपस्थित होते



