दुचाकी व कार अपघातात एकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी वनसडी येथे सकाळी १० वाजताच्या सुमारस दुचाकी MH ३४ C F ६७२५ व चारचाकी कार MH ३४ CJ ३५७८ अपघात होऊन दुचाकी चालक अभय दिनेश आत्राम वय २१ वर्ष रा.धुणकी तह.वणी जि.यवतमाळ गंभीर जखमी झाला ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे उपचारासाठी आणले डॉक्टरांनि त्या ला मृत्यू घोषील केला मृतक हा बि.ए.प्रथम ला मारेगाव येथे शिक्षण घेत होता.
दि. १८ ला बेलगाव येथे गावातील लोकांन सोबत दंडार साठी आला होता व दुसऱ्या दिवशी नवेगाव आसन येथे नातेवाइकाकडे आज सकाळी बोरगाव खु.कडे परत येत असताना वनसडी काळाणे घात होऊन अपघातात मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळतात कोरपना पोलीस घटना स्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून दोन्हीही वाहन पोलीस स्टेशन ला जमा केले . मृतदेह चे शववीछेदन करून नातेवाईकांना शव अंतिम संस्कारासाठी ताब्यात दिले चारचाकी वाहन चालक विरुद्ध पोलीस स्टेशन कोरपना येथे अप क्र २५९/२०२५ कलम २८१,१०६ (१)BNS सहकलम १८४ मोवाका गुन्हा नोंदवून ठाणेदार गाडे साहेब याच्या मार्गदर्शनात देवानंद केकण पोलीस उपनिरीक्षक व बळीराम पवार पो.ह.घटनेचा पुढील तपास करीत आहे.