ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डॉ. हर्षानंद हिरादेवे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी,प्रगतशील शेतकरी डॉ. हर्षानंद हिरादेवे, वय 72 यांचे प्रदीर्घ आजारानंतर गडचांदूर येथे निधन झाले. अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी बाखर्डी येथे 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नीडॉ.मालुताई, मुलगा डॉ महेश, सुन डॉ प्रतिक्षा मुलगी डॉ, स्नेहल वासाडे, जावई बिपीन वासाडे, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.