ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गर्दीमध्ये दारू पिवून ऑटो रिक्शा चलविनारे ऑटो चालका विरुद्ध गुन्हा दाखल

ऑटो रिक्शा जप्त वाहतुक शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 01/10/25 रोजी वर्धा शहरामध्ये नवरात्रि मिरवनुक असल्यामुळे मा. पोलिस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानुसार वाहतुक पोलिसानी वाहतुक ची कोंडी होवु नये अपघात होवु नये याकरीता

 चौका चौकात ड्यूटी वर वाहतुक अमलदार हे नेमलेले होते तेव्हा एक ऑटो चालक हा गर्दी मध्ये अतिवेगाने बेदरकारपने निष्कालजी पने ऑटो रिक्शा क्रमांक MH 32AK 1870 हा चालविताना मिळून आला त्याचा तोंडाचा वास घेतला असता तो दारू मदय पिवून असल्याचे वास आला त्याची मेडिकल तपासनी केली असता तो दारू पिवून असल्याचे दिसून आले त्यावरुन ऑटो चालक विशाल हरिभाऊ खत्री वय 39 रा आर्वी नाका वर्धा याच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम 185 कलमानवये गुन्हा हा नोंद करण्यात आला ( कलम 185 दारू पिवून दारूच्या नशेत वाहन चलवीने )व त्याचा ऑटो रिक्शा क्रमांक MH 32 AK 1870 हा जप्त करण्यात आला

सदर कार्यवाही हीं सहायक फौजदार संजय भांडेकर, दिलीप कांबली महिला अमलदार दर्शना वानखेड़े यानि बजाज चौकात रात्रि 11/00 वाजे दरम्यान करण्यात आली.

तरी सर्व वाहन चालक याना वाहतुक नियंत्रण शाखा कडून आवाहन करण्यात येते की आपन आपली वाहन औटो रिक्शा चलविताना दारू पिवून दारू च्या नशेत आमलाखाली वाहन चलवु नये वाहना मधील प्रवासी यांच्या जीवनाला सुरक्षेला धोका निर्माण होतो म्हणून दारू पिवून वाहन चलवीनारे चालका विरुद्ध वाहतुक शाखा कठोर कायदेशीर करण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये