ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दुर्गा सप्तशती पाठ सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भगवानबाबा नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, येथे नवरात्र उत्सव निमित्ताने 22 सप्टेंबर पासून दररोज सकाळी साडे दहा वाजेनंतर नैवद्य आरती झाल्यानंतर श्री दुर्गा सप्तशती पाठ घेण्यात येत आहे.

यावेळी सेवेकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते, सध्या मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले आहे, या पाठात जास्तीत जास्त सेवेकरानी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये