ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
टाटा एस यांना मिळाला 350 रूपाचा पास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
महाराष्ट्र तेलंगाना जोडणाऱ्या 353 बी राष्ट्रीय महामार्गावरील नवीन टोल सुरू करण्यात आले मात्र टाटा एस यांना ये जा करण्याकरता परवडणारा टोल नसल्यामुळे नितीन बावणे यांच्याशी संपर्क साधला व 25 सप्टेंबर रोजी देवगाड टोल नाक्यावर जल आंदोलन करण्यात आले.
यावेळी नितीन बावणे यांनी त्या ठिकाणी चे असलेले मॅनेजर यांच्याशी चर्चा करून 350 रुपये प्रति महिना सुरू करून दिल्याबद्दल टाटा एस चालक मालक यांनी नितीन बावणे यांचे अभिनंदन केले.