चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील मुलांचे मोठे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
नुकत्याच झालेल्या 29 स्टेट चॅम्पियनशिप यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गुणवंत व होतकरू मुलांनी आपल्या तालुक्याचं नाव उंचावण्यासारखी कामगिरी करून दाखवली त्यामध्ये, १.वेदिका साईनाथ जयभये. (गोल्ड मेडल)२. मृणाली दिवाकर वासेकर. (सिल्वर मेडल) ३. शौर्य संजय मेश्राम. (ब्रांझ मेडल) ४. नैनीषा नागार्जुना कोम्मीनेनि५. खुशालचंद विजय गिरडकर यांनी या स्पर्धेत भाग घेतला व या यशामागे सर्वात मोठी कामगिरी यांचे कोच सुरज विजय खोबरकर …ज्यांनी यांना या स्पर्धेसाठी तयार केलं व यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली व या स्पर्धेत भाग घेऊन मेडल पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे गोवा येथे होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिप यामध्ये सिलेक्शन झाले सर्वांचे अभिनंदन