ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगा गृप आनंदवन वरोरा तर्फे योगा दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून योगा व भिसी गृप आनंदवन वरोरा तर्फे योगा दिन आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील ग्राउंड वर साजरा करण्यात आला. शरीर स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी आवश्यक असे योगासने योगा दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.

याप्रसंगी योगा गृप चे विनायक वरफडे, नामदेव वांढरे, सुधाकर धोबे,शरद जोगी,गोपाल पिंपळ शेंडे,नथ्थूजी दडमल, राजीव बावणे,अशोक अवघडे, सुनील आसूटकर, ईश्वर दडमल,पारोधे सर, सुधाकर गिरडे, सुभाष मडावी,राजू माटे, विनायक रोगे,सुखदेव मेश्राम, हरिहर पर्बत, गेडाम, कुडे सर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये