ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करा

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटिअर प्रमाणे बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करावे या संविधानिक मागणीसाठी गुरुवार दि. १९ सप्टेंबरला बंजारा समाजाला हैदराबाद गैझेट नुसार अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन भद्रावतीचे तहसिलदार राजेश भांडारकर यांच्या मार्फ़त महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़वनीस यांना निवेदन सोपविण्यात आले. याप्रसंगी बरांज (तांडा) येथील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये