ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

चांदा ब्लास्ट

        राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 17 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वाजता नागपूरवरून चंद्रपूरकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता मोरवा (ता. चंद्रपूर) ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थिती, सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, दुपारी 1 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये