Health & Educationsआरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या ग्रुप येथे शिक्षक दिन साजरा

पी. एस. आंबटकर यांनी केला शिक्षकाचा सत्कार

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथे MSPM गृपने भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्रीती आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुश आंबटकर, तसेच प्रमुख पाहुणे माझी सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित होते.मॅकॅरून स्टूडेंट अकॅडमी,वणीच्या प्राचार्य शोभना मॅडम, परमॉण्ट कॉन्व्हेंट बाबुपेठ चंद्रपूरचे प्राचार्य फैयाज सर, मॅकरून स्टूडेंट्स अकॅडमी भद्रावती च्या प्राचार्य राजदा मॅडम, सोमय्या पॉलीटेक्निक वडगाव चंद्रपूरचे प्राचार्य जमीर शेख,सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.हजारे सर, सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज भद्रावती चे प्राचार्य डॉ.शीतल मॅडम, सोमय्या फार्मसी कॉलेज चंद्रपूरचे प्राचार्य डॉ.इंगळे,सोमय्या फार्मसी कॉलेज भद्रावतीचे प्राचार्य डॉ.जगदीश सर, प्राचार्य खिरटकर सर,प्राचार्य लियाकत सर, प्राचार्य निब्रड सर आय. टी.आय. चे प्राचार्य पिंपळकर सर, प्राचार्य जोगे सर, रजिस्ट्रार बिसन सर उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णनच्या प्रतिमेला तसेच माँ भवानी, माँ सरस्वती माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिक्षकदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन करीत

          विद्याजर्न करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत,शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विध्यार्थ्यांवर सुसंस्कार,नितमूल्य,साकारत्मक जिवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे,त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहे,प्रत्येक विध्यार्थी स्वातंत्र तेज,बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो,त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विधार्थांमधील सप्तगुण हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो ,असे मत संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी व्यक्त केले.

           शिक्षक दिन प्रथमतः आई या गुरुला नंतर माझ्या वडील या गुरुना आणि ज्यांनी माझ भविष्य घडविले त्या तमाम शिक्षकाला, देवांना नमन, तसेच शिक्षक दिनानिमित्य शिक्षकाचा उत्साह स्पूर्ती वाढण्याकरिता दरवर्षी आयोजन करण्यात आले. तसेच विविध शिक्षकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये प्रा. राजदा सिद्धकी याना प्रिंसिपल रतन अवॉर्ड, सपना तुरानकर आणि अजय कांदेवार मॅकरून रतन अवॉर्ड, अर्चना चार्लेकर, अरविंद फुलझले, प्रिया भगत, वंदना भाजीपाले,नितेश कुरेकर, प्रीतम नरडं, सोनी कुरील परमॉण्ट रतन अवॉर्ड, प्रा. जमीर शेख सोमय्या स्टार अवॉर्ड, सोमय्या डायमंड अवॉर्ड श्री.कुमार राय, सोमय्या गोल्ड अवॉर्ड प्रा.धनश्री कोटकर(चन्ने) आणि प्रा.भारती घटे (पोहाणे), सोमय्या स्टार अवॉर्ड प्रा.दीपक मस्के ,प्रा.अनिल खुजे , प्रा.कमलेश ठाकरे आणि पावन चौधरी, प्रा. सोनम रेवतकर (भरटकर) ,प्रा.आशिष भरटकर, प्रा. किशोर बोबडे,प्रा.अमित ठाकरे, संदीप सातपुते,प्रा.गौरव आंबटकर,प्रा.भारत बाबरे याना सोमय्या सिल्व्हर अश्या विविध शिक्षकांना अवॉर्ड देऊन गौरविणात आले.

             तरी यावर्षी नृत्य, गायन,फॅनश शो अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. विविध गु्रपमधील शिक्षकांनी आपली कला सादर केली. शिकवता शिकविता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ देनारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक… शिक्षक विविध शाळा व कॉलेजाला प्रोत्साहन पद आणि पहिला दुसरा तिसरा क्रमांक देण्यात आला. तसेच उत्कृष्ट शिक्षक कार्याबद्दल प्रोत्साहनपर मानचिन्ह देण्यात आले. त्यामध्ये गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रवीण सर आणि ग्रुप सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज भद्रावती, मॅकरून स्टुडन्ट भद्रावती अकॅडमी दुसरा क्रमांक वैभव सर आणि ग्रुप आणि आयटीआय तसेच तृतीय क्रमांक सना मॅडम आणि ग्रुप सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याना पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

             नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मेघ मॅडम आणि आयटीआय परमॉन्ट कॉन्व्हेंट यांनी पटकावला तसेच दुसरा क्रमांक वर्षा मॅडम आणि ग्रुप मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती व तृतीय क्रमांक ग्रुप प्रिया मॅडम आणि ग्रुप मॅकरून कॉन्व्हेट वणी,नर्सिंग,आयटीआय ग्रुप याना मिळाला.

       तसेच फॅशन शो / रॅमवॉक परमॉन्ट कॉन्व्हेंट मॅकरून कॉन्व्हेंट, बाबुपेठ चंद्रपूर ग्रुपने पहिला क्रंमाक मिळविला, दुसरा क्रंमाक मॅकरून कॉन्व्हेंट वणी याना मिळाला, तृतीय क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती ग्रुप यांनी पटकावला, तसेच संस्थेतील उत्कृष्ट शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमा करीता सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच सुत्रसंचालन प्रा. नौषाद सिद्धकी आणि डॉ.प्रा.नितेश चव्हाण यांनी केले. यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये