ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी घेतली सद्भावना शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 20 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी सद्भावना दिनाची शपथ सर्व विद्यार्थी व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतली.
या कार्यक्रमाला प्राचार्य साईनाथ मेश्राम,उपप्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे उपमुख्याध्यापक विजय डाहुले पर्यवेक्षिका माधुरी मस्के, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.