ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंदनखेडा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
स्व. रामकृष्णजी हनवते यांचा पुण्यस्मरणा निमित्य वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालीन नगरी चंदनखेडा येथे समाजपरिवर्तक व माजी उपसरपंच विठ्ठलजी हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक आदिवासी दिनाचे व स्व.रामकृष्णजी हनवते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चंदनखेडा येथे विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी समाजपरिवर्तक तथा माजी उपसरपंच विठ्ठलजी हनवते, पोलिस पाटील समिरजी पठाण,जेष्ठ नागरिक घनश्याम भोस्कर, सुरेश भोस्कर, शुभम भोस्कर, गणेश हनवते,कुणाल ढोक, मंगेश हनवते, देविदास चौखे, आशिष बारतीने, संदिप चौधरी, मारोती नन्नावरे, राकेश सोनुले,वैभव भरडे, आशिष हनवते,आदि ग्रामवासी उपस्थित होते.