ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या महसूल मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चांदा ब्लास्ट

 राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर येथे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याकरीता उपलब्ध, दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत नियोजन भवन येथे महसूल यंत्रणेचा आढावा, दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत चंद्रपूर जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा, दुपारी 3.30 ते 4.30 भुमी अभिलेख विभागाचा आढावा, सायं. 4.30 ते 5 वाजेपर्यंत राखीव, सायंकाळी 5 ते 6 या वेळेत नियोजन सभागृह येथे पत्रकार परिषद, सायं. 6 ते 7 बैठकीकरीता राखीव.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये