कोरपना येथे बैल जोडीचा जंगी इनामी शंकरपट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
श्री संत संताजी महाराज यांचे नवनिर्मित मंदिराचे बांधकाम करिता व विठ्ठल रुक्माई मूर्ती स्थापन करण्याकरिता दिनांक 23 २४ २५ फेब्रुवारी ला धनराज गणपतराव गिरडकर यांच्या शेतात तीन दिवस शंकर पट चालणार आहे.
या शंकरपाटामध्ये
अ गट
प्रथम बक्षीस 21000 हजार अभिजीत धोटे, दुसरे बक्षीस 16000 हजार नंदाताई विजयराव बावणे, तिसरे बक्षीस 12000 हजार श्रीधर गोडे, चौथे बक्षीस 10000 हजार दौलतराव मरापे ,पाचवे बक्षिस 9000 हजार विलास राऊत ,सहावे बक्षीस 7000 हजार सरताज सुपर बाजार ,सातवे बक्षीस 5000 हजार विजयराव पिंपळसेंडे ,आठवी बक्षीस 3000 हजार रमेश धारणकर, नवे बक्षीस 2000 हजार वजीर भाई बैल व्यापारी
ब गट
पहिले बक्षीस 15000 हजार अनिल सावकार रेगुलवार दुसरे बक्षीस 11000 हजार चंदू बोरडे तिसरे बक्षीस 9000 हजार रामचंद्र ठाकरे चौथे बक्षीस 7000 हजार विजयराव लोहबळे, पाचवे बक्षीस 6000 हजार उमेश वैरागडे सहावे बक्षीस 5000 सुभाष तुरानकर सातवे बक्षीस 4000 हजार सुधाकर मोहितकर आठवे बक्षीस 3000 हजार पांडुरंग वरभे नववे बक्षीस 2000 हजार प्रमोद तिजारे यांच्यामार्फत अ गट व ब गट मिळून 18 बक्षिसे देण्यात येणार आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर पा गोडे माजी सभापती बाजार समिती कोरपणा, उद्घाटक उत्तमराव पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी कोरपना, प्रमुख उपस्थिती विजयरावजी बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, तसेच प्रमुख उपस्थिती नंदाताई वि, बावणे नगराध्यक्षा नगरपंचायत कोरपना, गणेश गोडे, भालचंद्र बोडके, इजाज भाई संचालक बाजार समिती कोरपना, इस्माईल शेख उपाध्यक्ष नगर पंचायत कोरपना, मनोहर चन्ने सभापती नगरपंचायत कोरपना, निसार भाई सभापती नगरपंचायत कोरपना, लक्ष्मण पंधरे सभापती नगरपंचायत कोरपना, नगरपंचायत पदाधिकारी व बाजार समिती पदाधिकारी व प्रतिष्ठान मान्यवर मंडळी व अधिकारी यांच्या उपस्थित शंकर पटाचे उद्घाटन सोहळा होणार आहे व या शंकर पटात विदर्भ सह मराठवाडा येथील बैल जोड्या सहभागी होणार आहेत तरी शंकर पट प्रेमीनी या तीन दिवसीय शंकर पटाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे