ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पक्ष निरीक्षक पदी दिलीप पनकुले यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रा.) चंद्रपूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदावर ज्येष्ठ नेते दिलीपराव पनकुले यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष श्री.जयंतराव पाटील यांनी केली. या नियुक्तीचे पत्र माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते देन्यात आले. या वेळी माजीमंत्री रमेश बंग पक्षाचे जेष्ट नेते उपस्थीत होते.

या नियुक्तीचे जिल्हा चंद्रपुर ग्रामिण जिल्हाअध्यक्ष राजेन्द्र वैद्दय, प्रदेश सरचिटनिस मुनाज शेख, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्यअध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सरचिटनिस हिराचंद बोरकुटे, महीलाअघ्यक्ष बेबीताई ऊईके, युवकअध्यक्ष सोमानी, विद्यार्थि कॉंग्रेसचे जिल्हा अघ्यक्ष सुजीत ऊपरे यांणी अभिनंदनकरून शुभेच्छा दिल्या. दिलीप पनकुले यांनि पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार साहेब, राष्ट्रीय कार्यअध्यक्ष सुप्रीया ताई सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत दादा पाटील, विर्दभ संप्रर्क प्रमुख अनिल देशमुख याचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये