ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज चौधरी यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

व्यापारी असोसिएशन, गडचांदूर चे अध्यक्ष तथा कांग्रेस पक्षाचे नेते श्री हंसराज चौधरी यांचे वडील श्री हर भगवान चौधरी, वय 82 वर्ष यांचे 20 मे रोजी पानिपत /हरियाणा येथे दुःखद निधन झाले.

त्यांच्या इच्छेनुसार माधव नेत्र बँक मध्ये नेत्रदान करण्यात आले, अंत्यसंस्कार 21 मे रोजी शोकाकूल वातावरणात करण्यात आले,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये