ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता _ देविदास मेश्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी प्रतिनिधी: श्री माननिय देविदास महादेव मेश्राम (बीडीव) मू पोस्ट नान्होरी माजी उपसरपंच ग्रामपंचायत नान्होरी तथा (बी एस पी) चे सामाजिक आजीवन कार्यकर्ता नान्होरी यांचा वयाच्या ५० व्या वर्षी आकस्मित मृत्यू दि. १७ मे शनिवारला दुपारी १२.३० वाजता झाला. ते अविवाहित असून त्यांना तीन भाऊ दोन बहिणींनी असा परिवार आहे.
तरी उद्या दिनांक १८ मे रविवार ला सकाळी १०.०० वाजता अंत्यविधी वैनगंगा नदी घाटावर करण्याचे ठरविले आहे.