ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अस्थिविसर्जन करून त्यावर बोधिवृक्षाचे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिवंगत श्रीमती शोभा गोकुलदास नागदेवे यांचे दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ ला अल्प-आजाराने निधन झाले आणि त्यांची अस्थि विसर्जन बुद्ध टेकड़ी (सिंधी मेघे) वर्धा येथे करण्यात आले व त्यावर बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळी नागदेवे परिवरातील त्यांच्या सर्व सदस्य, नातेवाईक व इष्ट मंडळी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये