ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा जिल्हा कारागृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २६/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा कारागृह येथे प्रजासत्ताकदिनानिमित्य करागृह अधीक्षक श्री. नितीन क्षिरसागर, यांचे हस्ते ध्वजारोहण पारपडले तसेच परेड संचालन परेड कमान्डर श्री. सुहास नागमोते यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये कारागृह वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. रश्मी गोडे, तुरुंगाधिकारी श्री. जितेंद्र भावसार, सुभेदार संजय वंजारी, श्री. मयुर चिंदरकर, श्री. अमित कोठारकर, श्री. शरद सरसरे, श्री. संदिप देशमुख, श्री. प्रमोद पहाडे, श्री. अतुल जाधव, लोकेश ठाकरे, इत्यादी कारागृह कर्मचारी व बंदी उपस्थीत होते.