ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवक तालुका उपाध्यक्ष मोबीन बेग यांचा काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

नुकत्याच काही महिन्यातच राजुरा विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कोरपणा युवक तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोरपणा तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश खनके यांच्यावर विश्वास ठेवत मोबीन बेग यांनी जाहीर प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच कोरपणा तालुक्यातील अनेक युवकाचा शिवसेनेत प्रवेश करणार असे सुतवाच केले आहे.

जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी कोरपणा तालुका प्रमुखाला बळ दिल्यामुळे डॉक्टर प्रकाश खनके यांनी तालुक्यात गावो गावी दैवरे करून युवा पिढींना व ज्येष्ठ नागरिकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी केलेले कार्य बद्दल माहिती देऊन पक्षात सामील करण्याचे काम सुरू केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये