ताज्या घडामोडी

भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशनचे अध्यक्षपदी प्रा.विवेक सरपटवार तर सचिवपदी दिलीप मांढरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  तालुका पत्रकार असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रा.विवेक सरपटवार तर सचिवपदी दिलीप मांढरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

    भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशनचे ज्येष्ठ पत्रकार के.एस.रावळे यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष पोमेश्वर टोंगे,सहसचिव विनायक येसेकर, कोषाध्यक्ष दिलीप ठेंगे, कायदेविषयक सल्लागार ॲड.मिलिंद रायपुरे, कार्यकारी सदस्य के.एस.रावले, प्रा.सचिन सरपटवार,राजू गैनवार,अतुल कोल्हे,संदीप जिवने,राजेश रेवते,रविकांत वरारकर,निलेश नवराते त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये