ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मार्ट प्रकल्प पिक प्रत्याशिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वितरण

३० शेतकरी सभासदाना ग्रिन गोल्ड ३३४४ बियाण्याचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत व्हिसिडिएस योजना अंतर्गत सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी च्या शेरज (खु ) येथिल सभासदाना एक गाव एक वाण कापूस मुल्य वर्धन साखळी व कापूस उत्पादण प्रकिया करूण आर्थिक लाभ घेणे शेतकऱ्यांना घेणे शक्य असल्याने सभासदानी या उपक्रमात सहभाग वाढवावा कृषी विभाग वेगवेगळया योजना तयार करूण शेतकरी उत्पादक कंपनी च्या सभासदाना आत्मनिर्भर व्हावे व प्रकीया व उद्योजक शेतकरी निर्माण व्हाव या साठी विविध उपक्रम राबवित शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेती मध्ये नव नविन तंत्रज्ञानाचा व यांत्रीकी शेती आत्म साथ करण्याची गरज असल्याचे मत सिल्वर स्टोन चे आबीद अली यांनी व्यक्त केली बि टी एम पेंदाम यांनी सोयाबिन लागवड बियाणे प्रकीया बि बि एफ तथा पट्टा पद्धतीने बियाणे पेरणीचे फायदे व उत्पादन वाढ करता येते या बाबत मार्गदर्शन केले यावेळी पिक प्रत्याशिक कार्यक्रमा अंतर्गत ३० शेतकरी सभासदाना ग्रिन गोल्ड ३३४४ बियाण्याचे वितरण करण्यात आले यावेळी एफ पि ओ सि ओ अंगद गुट्टे यांनी प्रास्ताविक तर लेखापाल अश्वीनी राठोड यांनी आभार मानले शेतकरी गटाचे अविनाश गोवारकर संतोस हुलके नरेन्द्र डुमरे गौरव डाखरे हरीदास हुलके यशोधरा निमसरकर यांचे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासद उपस्थीत होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये