चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 1 डिसेंबर 2024 ला धुनिवाला मठ वर्धा येथे आदिवासी गोवारी विकास संस्था महाराष्ट्र व श्री संत भाकरे महाराज महीला बचत गट वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी गोवारी समाज वधुवर मेळ्याव्याचे अत्यंत उत्कृष्ट रित्या पार पडला.
कार्यक्रमाला निलेश राऊत,प्रणय पदीले,कार्तिक देहारे,पंकज कालसर्पे,अमोल दुधकोहळे,प्रशांत नेवारे,रोहित चौधरी,विवेक कालसर्पे,साहील सोनवणे,अमर नेवारे,अँड.भास्करभाऊ नेवारे तथा महीलांमध्ये नैना नेवारे m,राधिका दुधकोहळे,सोनुताई नेवारे,कल्याणी राऊत, मृनाल नेवारे,कल्पनाताई कालसर्पे,निलिमाताई सोनवने, जयाताई पदीले, वैशालीताई नागोसे पल्लवी आंबुडरे,संध्या दुधकोहळे यांनी सहकार्य केले