Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना जाहीर आवाहन

वरोरा ते मोहबाळा रस्ता राहणार बंद ; नागरिकांनी वापरावा पर्यायी मार्ग : निवडणुक अधीकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

      सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ७५ वरोरा विधानसभा मतदार संघाकरिता दि. २०-११-२०२४ प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यात आलेली असून मतमोजणी दिनांक २३-१०-२०२४ रोज शनिवारला कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे होणार आहे.

      याकरिता सुरक्षितेच्या दृष्ठीने वरोरा ते मोहबाळा रस्ता दिनांक २३-११-३०२४ ला पहाटे १ वाजे पासुन तर मतमोजणी संपेपर्यंत बंद करण्यात येत आहे. सदर या मार्गाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गा चा वापर करावा. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वरोरा विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये