ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वी कडून वर्धेला जाणाऱ्या बस मधील प्रवाश्यांची झडती घेत असताना एका प्रवासी कडून तीन लाख ब्यानव हजार रु.केले जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हात विधानसभा निवडणूक काळा मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन आर्वी वरून वर्धेकडे जाणारी बस मधील प्रवासी कडे रोख रक्कम असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच‌ खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीसांनी प्रफुल भाऊराव द्राणेकर वय वर्ष 56 वर्ष राहणार आयटीआय कॉलेज जवळ वर्धा याचे जवळच्या बॅगची झेडती घेतली असता बॅगमध्ये 3,92,8,10 /- रुपये रोख मिळून आले सदर व्यक्तीस रोख रकमेबाबत विचारले असता समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने सदरची रक्कम जप्त करून पुढील कारवाईसाठी पंचनामा करून एफ एस टी पथकाचे घुगे, राठोड, पोलीस शिपाई प्रकाश सानप, यांनीे सदरची कारवाई दिनांक 10 /11/ 24 चे सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान वर्धा ते आर्वी रोडवर कासारखेडा शिवारात केली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांचे आदेशानुसार खंरगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश वैरागडे पोलीस हवालदार मनीष वैद्य पोलीस शिपाई अमर करणे पोलीस शिपाई विठ्ठल केंद्रे यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये