ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन आर्वी हद्दीमध्ये रूट मार्चचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आगामी विधानसभा निवडणुकीचे शांततेत व्हावी अनुषंगाने पोलीस स्टेशन आर्वी हद्दीमध्ये  दिनांक 02.11.2024 रोजी 16.45 वा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी यांचे उपस्थितीमध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते शहरातील प्रमुख मार्गाने फिरून तसेच मुख्य चौकातील नागरिकांशी संवाद साधण्यात आला व 17.40 वा. पोलीस स्टेशन आर्वी येथे समाप्त करण्यात आले.

रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन आर्वी, आष्टी, तळेगाव, कारंजा येथील एकूण 07 अधिकारी, 65 अमलदार, SSB प्लॅटून सहभागी झालेले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये