ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा येथे स्टेट बँक देण्यात यावी

भुषन फुसे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

एकीकडे भारत सरकार संपूर्ण जगाला सांगत आहे भारत देश हा विश्वगुरू झाला आहे महासत्ता सुधा झालेला आहे आणि डिजिटल सुद्धा झालेला आहे आणि हजारो कोटीचे यूपीआय ट्रांजेक्शन सुद्धा होत आहे.

परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील तेलगणा प्रदेशच्या टोकावर असलेलं कोरपणा तहसील असून सुद्धा साधी स्टेट बँक नसल्यामुळे कोरपना तालुक्यातील नागरिकांना गडचांदूर इथे जहावे लागत आहे दिवसभर बसून सुद्धा त्या ठिकाणी काम होत नसल्यामुळे नागरिकांना खाली हात यावे लागत आहे.

ही बाब भूषण फुसे यांना लक्षात येतात भूषण फुसे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना नम्र विनंती करतो की लवकरात लवकर कोरपणा येते स्टेट बँक चालू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भूषण फुसे से यांनी दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये