ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छावा संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी संदीप ताडगे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी संदीप ताडगे पाटील यांची निवड करण्यात आली छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी निवड केली.
यावेळी केंद्रीय सल्लागार भगवान दादा माकने, मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष संतोष राजे जाधव व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.