Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात वीर भगतसिंग जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील बस स्थानक चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ वीर शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली.

वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी वीर भगतसिंग मित्र मंडळ देऊळगाव राजा चे कार्यकर्ते शंकर वाघमारे, सचिन व्यास,माया सिंग बावरे,सुरज हनुमंते,साहिल मोगरकर,नानकसिंग बावरे, बलवंत सिंग बावरे,नागेश्वर ठाकूर,प्रदीप सिंग बावरे,नंदन खेडेकर,उद्धव म्हस्के,आतिश खराट,अमरसिंग बावरे,शुभम केसापुरे,विठ्ठल निंबाळकर,संदीप सिंग बावरे,विठ्ठल दंडे,विनोद शिवरकर, दत्ता वाघमारे, जीत सिंग बावरे,रमेश नरोडे, राजीव शिरसाट,इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये