Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

निधन वार्ता | सरदार जगतार सिंग गिल (६८) यांचे निधन 

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर : गिल समूहाचे संचालक सरदार जगतार सिंग गिल (६८) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

  रविवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पडोली कोसारा येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अखेरची यात्रा निघून शांतीधामकडे प्रयाण होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये