ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदलाल वाळके यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 सावली येथील प्रतिष्ठित नागरिक पारस कृपाराम वाळके यांचे मोठे बंधू नंदलाल कृपाराम वाळके यांचे शनिवारी रात्री १२.३० वाजता दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी ते वय-५३ वर्षाचे होते.त्यांचे पार्थिवावर रविवारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होता. त्याच्या पाश्चात्य एक भाऊ, दोन बहिणी, आई,वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये