Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व वर्धा सोशल फोरमचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्याच्या बद्दल त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्याने कृज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या उपस्थितीत डॉ.अभ्युदय मेघे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आला.

यावेळी अक्रम पठाण,सारिका ढोक,अमित छलानी,नदू कांबळे,दीपा रायबोले, तुषार देवढे, मोहित सहारे,नयन जांभूळकर,अंकित बारंगे,अंकुश मुंजेवर, मंगेश भाजगवळी,अतिक शेख,वैभव मून,श्याम परसोडकर,प्रज्वल भेदुरकर,रोशन घोगरे,मोनाली वंजारी,ज्योती सुर्वे,राजू कोरडे, नितीन साखरे,निवेदन उके,आनंद काळपांडे,मनिष कुटे, नितीन थुल,सारिका ढोक, विजय नरांजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये